breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मावळ लोकसभा युवासेना जिल्हा समन्वयकपदी संतोष म्हात्रे

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : युवासेनेचे संघटनात्मक मोर्चेबांधणी

पुणे | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

जिल्हा समस्यकपदी संतोष म्हात्रे, जिल्हा चिटणीसपदी दिनेश ठोंबरे उपजिल्हा युवा अधिकारीपदी विजय तिकोणे आणि निरीक्षकपदी डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button