Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी राहणार बंद

नागरिकांना कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे | पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी या सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

हेही वाचा    :          मुंबईत ८५ दिवसांचा ब्लॉक… उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील रेल्वे प्रवाशांना बसणार फटका !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button