breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी क्रूढ क्षेपणास्त्र वापरणार

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्यासाठी इराणचा कमांडर अमीराली हाजीजादेह यांनी अमेरिकेला १६५० किमी क्षमता असलेले क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले असल्याची धमकी दिली आहे. यामुळे अमेरिकेसह पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे.

इराणच्या रिव्हेल्युशनरी गाईस एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमिराली हाजीजादेह यांनी ट्रम्प यांना धमकी दिली आहे. ते सर्वेच्च इराणी कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयार आहेत. आम्हाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारायचे आहे, असं अमिराली हाजीजादेह म्हणाले.

आमचे १६५० किमी पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारात जोडले गेले आहे. ईश्वराची इच्छा आहे, आम्ही ट्रम्पला ठाम करू. माजी परराष्ट्र सचिव माईक पोम्पीओ आणि ज्या लष्करी कमांडरांनी सुलेमानी यांना ठार मारण्याचा आदेश दिला त्यांना ठार मारले पाहिजे, असं अमिराली हाजीजादेह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button