Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’ वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन

पुणे | केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’ वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा मलम या वाद्याचा कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

चेंदा हे केरळ राज्यातीळ एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे वाद्य त्यांच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग म्हणूनही परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये तीनशे वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय आहे. असे हे वाद्य पाहण्याचा आणि त्याचे वादन ऐकण्याचा आनंद पुणेकरांना यंदाच्या गणेशोत्सवात घेता आला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button