breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर, मागण्या काय?

Ration Shopkeepers Strike : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आज १ जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे.

या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत.  त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

हेही वाचा  –  ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोणत्या मागण्यासाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला ?

  • रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम
  • गॅरंटी ५० हजार करा
  • मार्जिन मनी ३०० रुपये करा
  • टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या
  • कालबाह्य नियम बदला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button