breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Politics in Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार राज्यपाल नियुक्त सदस्य; मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने निर्णय (व्हीडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-5.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनामुळे निर्माण परिस्थिती पाहता विधानपरिषदेच्या निवडणुका होणार नाही अशी स्थिती असल्याने राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपालांना शिफारस करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पहा व्हीडिओ