breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Covid-19: महाराष्ट्र पोलीस दलात मागील 24 तासात 161 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
![Complaint lodged with the police against the then owner of Wardha Power Company](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/maha-police-1.jpg)
मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलातील 161 कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 21,988 पोलीस कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. त्यातील 3,381 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत.18,372 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 235 जणांचा मृत्यू झालेला आहे.