breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्र पोलीस दलातील 195 कर्मचाऱ्यांना पाठिमागील 24 तासात कोरोना व्हायरसची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/police.jpg)
पुणे: महाराष्ट्र पोलीस दलातील 195 कर्मचाऱ्यांना मागील 24 तासात कोरना व्हायस संसर्ग झालेला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 24,581 इतकी झालेली आहे. त्यापैकी 21,862 जण बरे झाले आहेत. तर 257 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिलेली आहे.