breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 24 तासात 70 नवे कोरोनाबाधित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/police-and-corona-2-1.jpg)
पुणे: महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मागील 24 तासात 70 नवे कोरोनाबाधित समोर आलेले आहे. राज्यात 1,771 जणांवर उपचार सुरूच आहेत.
पुणे: महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मागील 24 तासात 70 नवे कोरोनाबाधित समोर आलेले आहे. राज्यात 1,771 जणांवर उपचार सुरूच आहेत.
Seventy new #COVID19 cases detected in Maharashtra Police over last 24 hours.
— ANI (@ANI) October 22, 2020
Total cases in the force stand at 25,988 out of which 1,771 are active patients.
23,945 personnel have recovered while 272 deaths have been recorded.