breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: कोरोनाच्या अनुषंघाने शारदीय नवरात्रौत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/navratri-murti.jpg)
पुणे: कोरोनाच्या अनुषंगाने शारदीय नवरात्रौत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
पुणे: कोरोनाच्या अनुषंगाने शारदीय नवरात्रौत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
यावर्षी कोविड च्या अनुषंगाने शारदीय #नवरात्र महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार.तुळजापूर येथील #कुलस्वामिनी देवीच्या साडेतीन #शक्तीपीठांपैकी आद्य पूर्ण पीठ श्री #तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंचकी निद्राला काल प्रारंभ झाला. @dioosmanabad @GadakhShankarao
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 10, 2020