breaking-newsमहाराष्ट्र
#CoronoVirus:हिंगोलीत 5 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-27.jpg)
हिंगोलीत 5 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या बाळाला कोरोना झाला आहे. हिंगोली कोरोनाबाधितांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. त्याीपैकी एकाला डिस्चार्ज मिळाला असून 14 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.