breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात १२ नव्या कोरोना बाधितांची भर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min-2.jpg)
रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १६७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात १२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ६ पनवेल ग्रामीणमधील ५ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील ५८ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १०५ जणांवर मुंबई, नवीमुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.