breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात दिवसभरात 32 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 32 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पनवेल मनपा हद्दीत – 15, पनवेल ग्रामीण-12, उरण-3, अलिबाग-01, मुरुड-01 येथे रुग्ण आढळले आहेत. तर, खालापूरमध्ये एक व मुरुड येथे एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  दिवसभरात चार जण बरे झाले असून ते पनवेल मनपा हद्दीत होते. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 311 झाली आहे. त्यामध्ये पनवेल मनपा हद्दीत 127 रुग्ण, पनवेल ग्रामीण-76, उरण-100, अलिबाग- 04, तळा-01, खालापुर-01,महाड-01 व पेण 01 अशी रुग्ण संख्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button