breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: राज्यात कोरोनाचे 3 हजार 827 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात आज (19 जून) दिवसभरात 3 हजार 827 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर जाऊन पोहोचलेली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button