breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यामध्ये विभागीय आयुक्तांनी घेतला करोना प्रादुर्भावाच्या आढावा

अकोला जिल्ह्यातील करोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आज विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आढावा घेतला. करोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व विलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांची आवश्यकता आदींची माहिती त्यांनी घेतली. उपचार पद्धती संदर्भात मेडिकल कौन्सिलकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अवलंब करा, मुंबई-पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा यासह विविध सूचना त्यांनी केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button