Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात आतापर्यंत १९१ जण कोरोनातून बरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-5.jpg)
आतापर्यंत जिल्ह्यातील १९१ जण करोनातून बरे झाले आहेत. बुधवारी रात्री २४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील २१ जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत, तर तिघांना घरी सोडण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील ते रहिवासी आहेत.