Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र
#BREAKING: MPSC Exam 2020 Postponed: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली- मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
![Will give a scanned image of the answer sheet; Important decision of MPSC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/MPSC.jpg)
मुंबई: MPSC Exam 2020 Postponed, एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परिक्षा 2020 संदर्भात नुकतीच राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडलेली आहे.
एमपीएससीची परिक्षेला बसलेली काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिक्षा लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत.