breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याच्या दरात मोठी वाढ, कोणत्या बाजारात किती दर?

Onion Price | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. काल सोलापुरात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. सोलापुरात कांद्याची घाऊक किंमत ३३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

राज्यातील अनेक कांदा उत्पादक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

हेही वाचा    –    अजित पवारांबाबत प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात; म्हणाल्या.. 

कोणत्या बाजारात कांद्याला किती दर मिळाला?

पुणे : १६०० ते २००० रुपये
इस्लामपूर : १५००  ते ३००० रुपये
चंद्रपुर : १३०० ते २५०० रुपये
सातारा : २००० ते २५०० रुपये
सोलापूर : २००० ते ३३०० रुपये

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button