Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
365 गुन्हे उघडकीस आणणाऱ्या ‘रॉकी’ची मृत्यशी झुंज अखेर अपयशी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EfiB3BcU4AIqCKP.jpg)
बीड । प्रतिनिधी
बीड पोलीस दलात कर्तव्य बजावणारा रॉकी या श्वॉनाचे दीर्घ आजाराने निधन झाले. आपल्या कार्यकाळात रॉकीने 365 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे.
त्याच्या निधनानंतर पोलीस दलाने त्याला अखेर निरोप दिला. शाही इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रॉकीला श्रद्धांजली वाहिली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EfiB3BbU4AMEO1x.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EfiB1GEUcAEShWw.jpg)