Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यातील काही क्षणचित्रे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/65264779_2247949825284494_2634928389890244608_n-Copy.jpg)
- फेसबूक दिंडीतून वारक-याचा समाज माध्यमात जागर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – वारकरी मंडळीच्या हातात टाळ चिपळ्या, मृदंगाचा निनाद, विना तुतारीच्या तालावर ताल धरत तुकाराम- तुकाराम नामाचा अखंड जयघोष करीत होते. या हरिनामाच्या जयघोषाने संपुर्ण देहूनगरीत आसमंत खुलून निघाला होता. अशा या भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचे आज तीन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पांडुरंगाच्या भेटीसाठी (आषाढी वारीसाठी) पंढरपुरकडे प्रस्थान झाले.
फोटो साैजन्य फेसबूक दिंडी उपक्रम….