Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
शरजील उस्मानी महाराष्ट्राबाहेर, त्याला पकडण्यासाठी टीम तैनात- गृहमंत्री अनिल देशमुख
![रजिल उस्मानी महाराष्ट्राबाहेर, नंतर पकडलेली टीम तयार-गृहपालन आणि देश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/anil-deshmukh.jpg)
नवी दिल्ली |
एल्गार परिषदेमध्ये हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधानं करणार्या शरजील उस्मानी विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर आहे. त्याला पकडण्यासाठी टीम तैनात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.
A case has been registered against Sharjeel Usmani. He is not in Maharashtra and a team has been constituted to catch him: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on Elgar Parishad controversial speech matter pic.twitter.com/SknuHnuSGC
— ANI (@ANI) February 3, 2021
वाचा- ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटने बद्दलच्या PIL सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या