Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
यमुना नदीत बोट उलटली, १५ जण बुडाले
नवी दिल्ली: यमुना नदीत बोट उलटून १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये घडली आहे. या बोटीतून २७ जण प्रवास करत होते. घटनेचं वृत्त कळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे.