breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/police.jpg)
पुणे: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेलेल्या 24 तासात मृत्यू झालेला आहे.
पुणे: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेलेल्या 24 तासात मृत्यू झालेला आहे.