breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात 89 कोरोनाग्रस्त , मुंबईत आढळले 14 रुग्ण, तर पुण्यात 1

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला आहे. रविवारपर्यंत हा आकडा 74 होता. आज कोरोनाच्या 15 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा रोखणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे.

यामध्ये मुंबईत 14 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 1 नवीन केस समोर आली आहे. एकट्या महाराष्ट्रात आता 89 लोक कोरोनाग्रस्त आहेत. संपूर्ण देशामध्ये हा आकडा 415 वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button