Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/vishva_hindu_parishad-22_5.png)
मुंबई: महाराष्ट्रात मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली आहे. तीव्र राज्यव्यापी आंदोलनाचे संकेत दिलेले आहेत. दरम्यान याबाबत आज दुपारी 3 च्या सुमारास मुंबईत पत्रकार परिषदेमधील अधिक माहिती दिलेली जाईल.