Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पिंपरी न्यायालयात महात्मा फुले यांना अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/न्यायालय.jpg)
पिंपरी- पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने मोरवाडी येथील न्यायालयात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. मारुती भापकर, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. राकेश अकोले, अॅड. एस.टी. गायकवाड, अॅड, गुलाबराव चोपडे, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. कालिदास इंगळे, अॅड. रविराज मिरचंदानी, अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रतिमा शिंदे, अॅड. सुनील कड, अॅड. उमेश जाधव आदी उपस्थित होते. अॅड संतोष मोरे, अॅड. पी.एस. कांबळे, अॅड. सुनील माने, अॅड. अशोक जाधव यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देऊन अभिवादन केले.