breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Pandharpur.jpg)
पुणे: पंढरपूरात श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.