Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
दिवाळीनंतर विशेष नियमांसह मंदिरे, धार्मिक स्थळं सुरु करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत
![Imagine if the police had done work from home in Corona's time- Chief Minister Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thakrey-1.jpg)
मुंबई: मंदिर, धार्मिक स्थळं खुली करण्यावर मुख्यमंत्र्यांनी शुभसंकेत दिलेले आहेत. दिवाळीनंतर विशेष नियमांसह प्रार्थना स्थळं खुली करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी वाईटपणा घेण्यास तयार असल्याचे म्हणत टीकाकारांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्तत्युर दिलेले आहे.