breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जुगार अड्डा चालक किशोर बिनकर याची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना घातल्या बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/७८९९.jpg)
नागपूर: जुगार अड्डा चालक किशोर बिनकर याच्या हत्येप्रकरणी नागपूर गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केलेली आहे. काल त्याच्यावर नागपुरातील पेट्रोल पंपावर पाच हल्लेखोरांनी वार केलेले होते.