breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खंबाटकी घाटात बर्निंग कारचा थरार; चालक बचावला
![MP Kapil Patil's car suddenly caught his stomach](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/CAR-FIRE.jpg)
सातारा: खंबाटकी घाटात एका कारने रस्त्यातच पेट घेतला. कारमध्ये असलेले प्रवासी चालकासह वेळीच बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र कार जळून जागीच खाक झालेली आहे.