Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आज सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/INDORIKAR.jpg)
मुंबई: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी होत आहे. या सुनावणीत इंदोरीकर महाराज यांना दिलासा मिळतो की दणका याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.