Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आजपासून महाराष्ट्रात 50% क्षमतेने नाट्यगृह, चित्रपटगृह उघडणार- महाराष्ट्र शासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/cinemas.jpg)
मुंबई: आजपासून महाराष्ट्रात 50% क्षमतेने नाट्यगृह, चित्रपटगृह उघडणार आहेत. मात्र खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी दिलेली नाही.