breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
UK मधील कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे भारतातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 वर
नवी दिल्ली |
युनायटेड किंगडममधील कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे भारतातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 झाली आहे. गेल्या 24 तासांत यामध्ये कोणतीही भर पडली नाही. आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.
वाचा- महापालिकेत आता फेब्रुवारीपासून थंम्ब इम्प्रेशन ऐवजी ‘फेस रिडिंग’ हजेरी