Breaking-newsआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
#TikTokBanned: पाकिस्तान मध्येही टिकटॉकवर बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/tiktok-banned.jpg)
नवी दिल्ली: पाकिस्तानमध्येही टिकटॉक अॅपवर बंदी घालण्यात आलेली आहे. बेकायदेशीर ऑनलाईन डेटा नियंत्रणाच्या दृष्टीने प्रभावी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना पाकिस्तानकडून कंपनीला देण्यात आलेल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन करण्यास अपयशी ठरल्याने पाकिस्ताने अॅपवर बंदी घातलेली आहे.