breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शबनबास बनिहाल येथे दरड कोसळल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज पहाटेपासून जाम

जम्मू-काश्मीर |

जम्मू-काश्मीर येथील शबनबास बनिहाल येथे दरड कोसळल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज पहाटेपासून जाम झाला आहे. येथे अडकलेला तेलाचा टँकर आणि रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

वाचा- ठाण्याच्या दायघर भागात एका ऑटो गॅरेजला लागलेली आग आटोक्यात

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button