breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#RainAlerts: उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील 3 तासांत वादळी पावसाची शक्यता- हवामान खाते
![101 percent of average rainfall this year; Second phase forecast released](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/RAIN1.jpg)
गोवा: उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात पुढील 3 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज गोवा हवामान केंद्र विभागाने वर्तविलेला आहे.