Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पीसी चाको यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
![PC Chacko leaves Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/PC-CHACKO.jpg)
नवी दिल्ली |
ज्येष्ठ राजकीय नेते पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन अंतरिम राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे.
I have quit Congress and sent my resignation to party's interim chief Sonia Gandhi: Senior Congress leader PC Chacko pic.twitter.com/YJsoZch1oE
— ANI (@ANI) March 10, 2021
वाचा- भाजप आमदार तीरथसिंग रावत होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री