breaking-newsताज्या घडामोडी
राज्यातील कामगारांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या काढता येणार लेबर कार्ड
Labour Card | केंद्र सरकारकडून राज्यातील कामगारांना अपघात विमा आणि आरोग्य विम्याचे फायदे मिळवून देण्यासाठी लेबर कार्ड जारी केले आहे. राज्यातील ज्या कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही अशा कामगारांना लेबर कार्डची मदत करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
मात्र राज्यातील कित्येक कामगारांनी अद्यापही हा योजनेचा लाभ घेतला नाही अशा कामगारांनी https://labour.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
हेही वाचा – पुण्यात शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी!
लेबर कार्डचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र :
- फोटो
- मतदार ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- बँक खाते क्रमांक
- अर्ज
- आधार कार्ड
- मार्कशीट