breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Credit-Card युजर्ससाठी महत्वाची बातमी! १ जुलैपासून हे नियम बदलणार

Credit Card Rule | १ जुलैपासून क्रेडिट कार्डच्या बिल पेमेंट संदर्भातील नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार १ जुलैपासून भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच BBPS द्वारे बिल पेमेंट केले जाईल.

इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही बिल पेमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समस्या येऊ शकते. यामध्ये क्रेड, फोन पे, बिलडेस्कसारख्या अँपची तुम्ही पेमेंटसाठी मदत घेत असाल तर तुमचं पेमेंट होणार नाही किंवा अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा     –        मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले पालखीचे दर्शन

आत्तापर्यंत फक्त ८ बँकांनी BBPS वर बिल पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये एसबीआय कार्ड, बँक ऑफ बडोदा कार्ड, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक आणि इंडसइंड बँकांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button