Gold Price | सोन्याचे दर आणखी घसरले, जाणून घ्या आजचा भाव..

Gold Price | सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव..
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ८ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,६०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८०,३०० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ८९,३५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ८८३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
हेही वाचा : ‘२०२९ मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार’; चंद्रकांत खैरेंची भविष्यवाणी
शहर : २२ कॅरेट सोन्याचा दर : २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई : २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,१५३ रुपये : २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,४४० प्रति १० ग्रॅम
पुणे : प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५३ रुपये : २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये
नागपूर : प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५३ रुपये : २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये इतका
नाशिक : प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५३ रुपये : २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये