breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
Covid19 हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथील 96 पोलिसांनी कोरोनावर मात!
मालेगाव | महाईन्यूज |प्रतिनिधी
Covid19 हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथे कार्यरत काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 96 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांचे अभिनंदन. याच प्रकारे उर्वरीत पोलिसही लवकरच कोरोनामुक्त होतील याची आम्हाला खात्री आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.