breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#COVID19 : सांगली पोलिस आणि कलावंतांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती (व्‍हीडिओ)

सांगली । महाईन्यूज । प्रतिनिधी

सांगली- मिरजमधील पोलीस कर्मचारी व मिरजेतील कलावंत यांनी कोरोना विषणू आणि संक्रमण याबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये…प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे…असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पथनाट्याचा व्‍हीडिओ पहा…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button