breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 37,975 नव्या रुग्णांची वाढ; 480 मृत्यू

मुंबई: भारतामध्ये 24 तासांत 37,975 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झालेली असून 480 मृत्यू झालेले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 91,77,841 पर्यंत पोहचलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button