breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत कोरोनाचे तब्बल 81,484 नवे रूग्ण; 1,095 जणांचा मृत्यू
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
नवी दिल्ली: भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 81,484 नवे रूग्ण तर 1,095 जणांचा मृत्यू झालेला आहे. 9,42,217 जणांवर सध्या उपचार सुरू असून एकूण रूग्णसंख्या 63,94,069 पर्यंत पोहचलेली आहे.