Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 140 दिवसांनंतर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली |
भारतामध्ये 140 दिवसांनंतर अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 4 लाख पेक्षा कमी नोंदवण्यात आलेली आहे. तर दररोज मृतांचा आकडा हा 157 दिवसांनंतर 400 पेक्षा कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.
आवश्य वाचा: दिल्ली स्पेशल सेल कडून 5 दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या