breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात मागील 24 तासांत 82,260 रुग्णांची कोरोनावर मात; कोविड-19 च्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
![The number of corona victims in the country is 1,08,02,591](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-5.jpg)
मुंबई: भारतात मागील 24 तासांत 82,260 रुग्णांची कोरोनावर मात केली असून 75,829 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. ही संख्या पाहता कोविड-19 च्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते आहे.