Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: पंतप्रधान मोदींच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली: कोरोना व्हायरस सारख्या जागतिक महामारिचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या मोहिमेत सहभाग व्हा, असे अवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले आहे.





