breaking-newsताज्या घडामोडी
#Covid-19: नाशिकमध्ये आज 921 कोरोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, तर कोरोना बाधितांची एकूण संख्या 92,764 वर
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नाशिक: नाशिक जिल्ह्यात आज नवे 337 कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 92,764 वर पोहोचलेली आहे. तर आज 7 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 1662 वर पोहोचलेला आहे.