breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशात कोरोनाच्या आत्तापर्यंत एकूण 8,68,77,242 टेस्ट- ICMR

नवी दिल्ली: देशात कोविड-19 च्या एकूण 8,68,77,242 सॅपल टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 10,78,544 चाचण्या कालच्या दिवसात पार पडलेल्या आहेत. अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button