breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: दिल्ली मध्ये आज कोरोनाचे 3,944 नवे रुग्ण; 82 मृत्यू
![The number of corona victims in the country is 1,08,02,591](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-5.jpg)
नवी दिल्ली |
दिल्ली मध्ये आज कोविड-19 चे 3,944 नवे रुग्ण आढळून आलेले असून 82 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5.78 लाख झालेली असून 9,342 मृतांची नोंद झालेली आहे.